पुणे: बसच्या अपघाताचे प्रमाण हल्ली वाढले आहे .दरम्यान पुण्यात देखील आज असाच एक भीषण अपघात झाला असून यात ३५ प्रवासी झाखमी झाले आहेत.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एसटी जोतिबाकडे चालली होती. तांदुळवाडीनजीक गुरव पुलाजवळ पुलावरून कठडा तोडून बस सरळ ओढ्यात कोसळली.यामुळे गाडीतील 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे जीव वाचले आहेत.जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर तसेच कृष्णा हॉस्पिटल तसेच प्रकाश मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे जीव वाचल्याची प्रतिक्रिया दिली.दरम्यान, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.घटनास्थळी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, कुरळप पोलीस स्टेशनचे विक्रम पाटील, कासेगाव पोलीस, शिराळा पोलीस जंगम स्टेशनचे पोलीस अधिकारी दाखल झाले.अपघातात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.एसटीचा एक टायर निखळून बाजूला फेकला गेल्याचे दिसून येत आहे.

तांदुळवाडीनजीक एसटी बसचा भीषण अपघात ३५ प्रवासी जखमी
1
/
96
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
1
/
96

Subscribe










