ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी…
दुचाकीस्वार जागीच ठार बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…
मध्यरात्रीच्या घटनेत काहीजण अडकल्याची शक्यता; शोधकार्य सुरू, NDRF ला पाचारण बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कार (एमएच ०७ एजी ०००४) खाली ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना पहाटे १ वाजताच्या सुमारास…
सुदैवाने मोठा अनर्थ टळला बांदा : बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला…
कणकवली तालुक्यातील कनेडी मार्गावर झाला होता अपघात कणकवली : कणकवली कनेडी मार्गावरील सांगली येथे बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात एकजण जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी असलेला चिन्मय सुनील शिरसाट (23, नाटळ…
कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील कनेडी – नरडवे मार्गावर काळेथरवाडीनजिक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास घडला. सदर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…
एक जण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथे ओमनी कार व ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा – बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर कुडाळ येथे उपचार सुरू आहेत.…
तीन ठार तर एक गंभीर देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील घटना देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे…
बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू १३३ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती अहमदाबाद :गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ…
अपघातात डंपरची मागची चाके तुटली टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा सावंतवाडी : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह…