कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, अभी गावडे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे आदी उपस्थित होते.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










