सुंदरी व अवतरली तारका फेम दीक्षा नाईक घेणार एकदिवसीय फ्री डान्स कॅम्प

कुडाळ : हिंदी मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या टीम मध्ये काम करणारी सुंदरी व अवतरली तारका फेम दीक्षा नाईक एका दिवसाचा डान्स कॅम्प घेणार आहे. यावेळी ते टीव्ही शो व फिल्म अल्बम मधील आपला नृत्याचा अनुभव शेअर करणार असून यावेळी मोफत नृत्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत हा कॅम्प असून सर्वांनी मोठ्या संख्येने या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ : मराठा समाज हॉल, कुडाळ

संपर्क : 9503554099 / 9730299662

error: Content is protected !!