सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रामगड सरपंच शुभम मटकर यांची निवड राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे पुणे येथे ३ जुलै ते ५ जुलै पर्यंत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग…
२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना…
आरोपी दत्तात्रय गाडेने दिलापोलिसांना जबाब पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने त्या तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने…
पुणे: स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट…
पतीवरही कोयत्याने केले वार पुणे : घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला…
रुग्णसंख्या शंभरीपार; अनेकजण व्हेंटिलेटरवर पुणे : पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलेन बेरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. दरम्यान, पुण्यात रविवारी एका तरुणाचा मृत्यू या आजारामुळे झाला. दरम्यान, या आजारावरील उपचाराच्या खर्चामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पुणे…
पुणे: बसच्या अपघाताचे प्रमाण हल्ली वाढले आहे .दरम्यान पुण्यात देखील आज असाच एक भीषण अपघात झाला असून यात ३५ प्रवासी झाखमी झाले आहेत.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एसटी जोतिबाकडे चालली होती. तांदुळवाडीनजीक गुरव पुलाजवळ पुलावरून कठडा तोडून…
भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले… पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे…