लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
कुडाळ : कुडाळ शहरातील पान बाजार येथील क्षितिज अपार्टमेंट शेजारी असलेल्या एका लॅबला आग लागली असून या आगीत लॅबमधील सर्व साहित्य, कागदपत्रे, उपकरणे जळून खाक झाली. कुडाळ एम.आय.डी.सी. व नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विजवण्यात यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










