कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे भीषण अपघात झाला या अपघातात कारचालक जखमी झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी नजीक भीषण अपघात घडला अल्टो कार कणकवली हून गोवा च्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी टाटा di कार यांची समोरासमोर धडक बसली या धडके मध्ये अल्टो कार चे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो कारचा चालक जखमी झाला आहे. कार चालकाला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटना स्थळी कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केलीअपघातचे नेमके कारण काय आणि हा अपघात कशाने झाला याचे तपास पोलिस करत आहेत.
1
/
105
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
1
/
105


Subscribe










