कार थेट दुभाजकावर चढली
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथील सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणा-या भरधाव कारला अपघात झाला. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची लेन निसरडी बनल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. त्यानंतर विरूद्ध बाजूने दुस-या बाजूच्या लेनवर उतरली. हा अपघात आज दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. कारचे किरकोळ नुकसान झाले.
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107


Subscribe








