Category महाराष्ट्र

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची कार्यतत्परता

कुडाळ : युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा बघायला मिळाली. मूळदे येथील महिला अचानक मध्यरात्री प्रसूती कळा यायला लागल्या भर रस्त्यातच वाहनांची सोय होईना. कोणती तरी गाडी मिळेल म्हणून सदर महिला व कुटुंबीय चालत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथे…

मा. जि. प अध्यक्ष संजय पडते यांनी दिली कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयावर धडक नेरुर ते डॉन बास्को गाडी वेळेत सोडा.

शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे आक्रमक व्यवस्थापक यांना सुनावले खडे बोल. महिला व पालकांची लक्षनीय उपस्थिती. तालुक्यातील नेरुर येथून दर दिवशी सुटणारी एसटी बस गेली सात ते आठ महिन्यापासून वेळेत जात नाहीये त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा विनाकारण त्रास भोगाव…

कट्टा येथील हत्या व चोरी प्रकरणातील आरोपी न सापडल्याने मा. आ. वैभव नाईक यांनी पोलिसांवर व्यक्त केली नाराजी

कट्टा पोलीस स्टेशन येथे भेट देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची केली मागणी

दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद

तब्बल ५३,५१,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील…

नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव १४ नोव्हेंबर रोजी

कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यावेळी श्रीं ची विधिवत पूजा, पालखी प्रदक्षिणा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री महान पौराणिक दशावतार नाटक सादर केले जाणार आहे.…

महाराष्ट्र चेंबरचे सदस्य माजी अध्यक्ष ललित गांधी यांच्या सभासदत्व रद्द करून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅड अग्रिकल्चर च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी २ वाजता प्रभारी अध्यक्ष श्री रवींद्र मानगावे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये महाराष्ट्र चेंबरचे सदस्य माजी अध्यक्ष…

कुडाळ येथे युवासेनेची आढावा बैठक संपन्न

कुडाळ : युवासेना आढावा बैठक युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राहुल बागवें युवासेना जिल्हा सचिव,मुन्ना दळवी युवासेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर साईराज दळवी युवासेना सचिव, आबा धडाम युवासेना शहर प्रमुख कुडाळ, प्रथमेश…

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघाचा उदयोन्मुख चेहरा – रुपेश पिंगुळकर

कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेकजण निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले तर काही ठिकाणी नव्या तरुण उमेदवारांना संधी मिळणार आहे. अशातच पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून एका तरुण उमेदवाराचे नाव चर्चेत…

संजय आग्रेंनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

युतीचा दिला प्रस्ताव कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूकीबाबत भाजपा – शिंदे शिवसेना युतीबाबत महत्वाच्या घडामोडी सुरू असून बुधवारी रात्री शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपासोबत शिंदे शिवसेना युतीबाबत…

कुडाळ – मालवण वस्तीची एस. टी. बस नियमित सुरू ठेवावी

सकाळी ८ वाजता कुडाळ – बससेवा सुरू करावी कुडाळ शिवसेनेची आगार व्यवस्थापकांकडे मागणी कुडाळ : कुडाळ – मालवण वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८.०० वाजता कुडाळ आगारातून कुडाळ – मालवण बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कुडाळ…

error: Content is protected !!