बांधकाम क्षेत्राचा ‘अजेय’ योद्धा – अजय शिरसाट

माणूस म्हटलं की आयुष्यात चढउतार हे आलेच… माणसाचे आयुष्य म्हणजे खरंतर ऊन – पावसाचा खेळ ! या संकटात जो खचतो तो मातीमोल होतो. परंतु या संकटांशी जो दोन हात करून त्यांनाच मातीत मिळवतो तोच ठरतो खरा संघर्षयोद्धा ! आज आपण…