सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर लोगो अनावरण व शतक महोत्सवाचा शुभारंभ
राजापूर : राजापूर शहरातील एकमेव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ९९ वर्ष पूर्ण होऊन या मंडळाने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.या मंडळाचे २०२४-२५ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असणार आहे.राजापूर शहराचा एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ख्यातनाम…