दोडामार्ग – मांगेली येथे १८ वर्षीय युवतीची आत्महत्या

कारण गुलदस्त्यात कुणाचातरी फोन आल्यानंतर तणावाखाली गेली असल्याची चर्चा दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथे कु. समीक्षा सुनिल गवस (१८) हिने सोमवारी सायंकाळी घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. समीक्षा ही भेडशी न्यू इंग्लिश…








