ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच नवलराज काळे यांनी भर पावसामध्ये अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत जनतेला सोबत घेऊन वैभववाडी सडूरे मुख्य रस्त्याच्या कामाची केली पाहणी.

लोकप्रतिनिधी प्रशासन व जनता या समीकरणातून काढला तोडगा ग्रामपंचायत कार्यालय येथे झाली बैठक उर्वरित कामे पूर्ण न झाल्यास जनतेसोबत लोकशाही मार्गाचा अवलंब करणार उपसरपंच नवलराज काळे यांनी दिला संबंधित अधिकारी यांना इशारा सडूरे मुख्य रस्ता चालू असलेल्या कामातील काही त्रुटी…








