Category News

आ. निलेश राणे यांचे कार्यकर्ते सक्षम; त्यांना टक्केवारीची गरज नाही

शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा हरी खोबरेकरांना टोला मालवण : आमदार निलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील कामांना निधी आणण्यात साठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टक्केवारीची गरज नाही. कारण त्यांचे कार्यकर्ते हे सक्षम…

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध!

पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे मुंबई : राज्य सरकारने घेतलेला मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावरचा नवा निर्णय हा लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा आहे. आतापर्यंत पत्रकारांना सकाळी १० ते संध्याकाळपर्यंत नियमितपणे मंत्रालयात प्रवेश मिळत होता. मात्र, आता फक्त…

मालवणी भाषा दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचे खास मालवणीतून ट्विट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आज मालवणी भाषा दिनानिमित्त त्यांनी मालवणीतून केलेलं ट्विट जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “कालच्या ३ तारखेक जो अवकाळी पाऊस…

वैद्यकीय व्यवसायात म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते – डॉ मार्गारेट लोबो.

“वैद्यकीय क्षेत्रांत म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते.मन प्रसन्न राहते.प्रसन्न मनाने केलेली रुग्णसेवा रुग्ण व डॉक्टर या दोघांनाही आत्मिक बळ देते”. असे उद्गार डॉ मार्गारेट लोबो यांनी काढले.त्या नेरूर येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत कै.यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

भरवस्तीत दिवसाढवळ्या रोकड लंपास

कुडाळ : कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यवसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटणा तेथीलय एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद…

दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत…

मनसेचे विविध बँकांना पत्र. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील…

बापाच्या चितेशेजारीच मुलावरही अंत्यसंस्कार

हरकुळखुर्द येथे बाप लेकाचे दुर्दैवी निधन कणकवली : हरकुळखुर्द बौद्धवाडी येथील सखाराम तुकाराम हरकुळकर वय ६५ व राजकुमार सखाराम हरकुळकर वय २७ या बाप लेकाचे एकापाठोपाठ दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.सखाराम तुकाराम उर्फ बाबु हरकुळकर यांचा…

महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा आमदारांचा प्रयत्न

उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण : तालुक्यात जी विकासकामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाली होती. विद्यमान आमदार निलेश राणे या कामांचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत. या उलट नुकत्याच झालेल्या राज्याच्या आर्थिक बजेटमधून मतदार संघातील…

फणसगाव गढीताम्हाणे पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याच्या कामाचे ग्रामस्थांकडून पोलखोल

पालकमंत्र्यांच्या पीएना ग्रामस्थांकडून व्हिडिओ कॉल पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी रुपये खर्च होऊ घातलेल्या देवगड तालुक्यातील फणसगाव गढीताम्हाणे रस्त्याच्या कामातील झोल ग्रामस्थांनी उघड केला असून डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काम हाताने उखडल्याने या ठिकाणी असलेले शाखा अभियंता पुरी व उप…

युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत श्रीराम नवमी उत्सव २०२५

कुडाळ : शनिवार दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत व श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ आयोजित श्रीराम नवमी उत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकर वाडी सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.यावेळी…

error: Content is protected !!