पणदूर येथील अवैध दारुधंद्याचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश

कुडाळ: प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करून ते समूळ नष्ट करण्याबाबत पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कुडाळ पोलिसांनी आज, शुक्रवारी दारूविक्रीचा पर्दाफाश केला.तालुक्यातील पणदूर येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय ५८, पणदूर मयेकरवाडी, ता. कुडाळ) याच्या राहत्या घराच्या बाजूस…