रामगड हायस्कूलची तालुकास्तरावर निवड होत द्वितीय क्रमांक प्राप्त

संतोष हिवाळेकर / पोईप मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन शैक्षणिक वर्ष 24 /25 साठी हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते. त्यानुसार मूल्यांकन समितीने आपल्या थंशाळेची तालुकास्तरावर निवड केली होती .संपूर्ण मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळातून आपल्या शाळेला…