Category Kudal

पणदूर येथील अवैध दारुधंद्याचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश

कुडाळ: प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करून ते समूळ नष्ट करण्याबाबत पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कुडाळ पोलिसांनी आज, शुक्रवारी दारूविक्रीचा पर्दाफाश केला.तालुक्यातील पणदूर येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय ५८, पणदूर मयेकरवाडी, ता. कुडाळ) याच्या राहत्या घराच्या बाजूस…

भरवस्तीत दिवसाढवळ्या रोकड लंपास

कुडाळ : कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यवसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटणा तेथीलय एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद…

दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत…

मनसेचे विविध बँकांना पत्र. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील…

युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत श्रीराम नवमी उत्सव २०२५

कुडाळ : शनिवार दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत व श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ आयोजित श्रीराम नवमी उत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकर वाडी सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.यावेळी…

अखेर त्या बस चालकावर गुन्हा दाखल

पावशी येथे बस व कार यांच्यात झाला होता अपघात कुडाळ : तालुक्यातील पावशी – बेलनादिवाडी येथे कार आणि एसटी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी एसटी चालक मिलिंद साहेबराव कोळी (वय ३४, सध्या रा. कुडाळ एसटी डेपो, मूळ रा.…

पावशी येथे एस. टी. आणि वॅगनआर यांच्यात अपघात

कुडाळ : पावशी केसरकरवाडी येथे एस. टी. बस आणि वॅगनआर यांच्यात अपघात झाला आहे. कुडाळ – घावनळे मार्गावर पावशी केसरकरवाडी येथे बामणादेवी – कुडाळ एस. टी. व वॅगनआर यांच्यात अपघात होऊन कारचे नुकसान झाले आहे. रस्ता फार अरुंद असल्यामुळे हा…

कुडाळ पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत

धीरज परब यांच्या आरोपांवर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्पष्टीकरण कुडाळ : कुडाळ पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत असून धीरज परब यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कुडाळमधून होणाऱ्या अमली…

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार – परशुराम उपरकर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे  बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला  पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे.  अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे  जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी केंद्र सरकारने सौरऊर्जा विज योजना राबवावी; राम शिरसाट!

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे मागणी! कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी सध्या वाढीव वीजबिले आणि अदानीं कंपनीच्या प्रीपेड मीटरमुळे जबरदस्त वाढीव बिले येत असल्याने व्यापा-यांना दीलासा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी सौरऊर्जा मोफत योजना केंद्र सरकारने राबवावी अशी मागणी…

गोवा पोलिसांची ड्रग्जवर मोठी कारवाई ; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळातील परवेज अली खान पोलिसांच्या ताब्यात.. सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा सुशेगाद… सिंधुदुर्गातून गोव्यात होतोय ड्रग्जचा पुरवठा सिंधुदुर्ग : ड्रग्जची वाहतूक केल्याप्रकरणी पत्रादेवी येथे कुडाळ येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. परवेज अली खान (वय ३०) असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून २०८ ग्रॅमची…

error: Content is protected !!