ब्युरो न्यूज: भारतीय हवामान विभाग (IMD) ने 8 जुलैसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अत्यंत महत्वाची हवामानपूर्व सूचना जारी केली आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.कोकणाला रेड अलर्टकोकण…
ब्युरो न्यूज: राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान…
ब्युरो न्यूज: मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, हवामान विभागाने १९ ते २२ जून या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत हवामान प्रणाली सक्रीय झाली असून चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव…
२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना…
दिनांक – 26/05/2025 १) दोडामार्ग 66 mm२) सावंतवाडी 49 mm३) वेंगुर्ला 39 mm४) कुडाळ 74 mm५) मालवण 43 mm६) कणकवली 69 mm७) देवगड 58 mm८) वैभववाडी 68 mm आजचा एकूण पाऊस = 466आजचा सरासरी पाऊस = 58.25
•नुकसानीचा घेणार आढावा •जनजीवन सुरळीत करण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा •संबंधित विभाग प्रमुख राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश…
कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला…
ब्युरो न्यूज: राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा देण्यात आला…
११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…
वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस ब्युरो न्यूज: देशात मान्सून या वर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली…