Category अपघात

दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने महिलेचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना बांदा : पाडलोस येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा त्यांचे वाटेतच निधन झाले.…

दाणोलीत भीषण अपघात: तेलंगणातील पर्यटक जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…

वेंगुर्ला-पुणे एसटीचा भटवाडी आडी येथे अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

वेंगुर्ला : वेंगुर्ले येथून सकाळी 8 वाजता पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा (राज्य परिवहन महामंडळाची बस) भटवाडी आडी स्टॉपजवळ अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या एका कॅन्टर वाहनाशी एसटीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

इंद्रायणी नदीचा पूल कोसळून मोठी दुर्घटना

२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना…

प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू १३३ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती अहमदाबाद :गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ…

चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला गंभीर

वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवर नाधवडे सावंतवाडी येथे भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात राधाबाई बाळकृष्ण पेडणेकर वय वर्ष 65 रा. नाधवडे सावंतवाडी या गंभीर जखमी झाल्या…

ओव्हरटेक करण्याच्या नादात एस. टी. बसची मोटारसायकलला धडक

मोटारसायकल गेली एसटी बसच्या चाकाखाली काळ आला होता, पण… कुडाळ : कुडाळ ते बांव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकला धडक दिली. त्यामध्ये एक मोटरसायकल एस. टी. बसच्या मागील चाकाखाली गेली त्यामध्ये मोटरसायकल वरील महिलेला गंभीर दुखापत…

बोरीवलीहून सिंधुदुर्गात निघालेल्या बसचा भीषण अपघात ३ जण ठार

30 हून अधिक जखमी खेड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील…

चालत्या डंपरची दोन्ही चाके तुटून अलग

मुंबई गोवा महामार्ग, नॅशनल हायवेवर पिंगुळी साई मंदिर समोर विरुद्ध दिशेने जात असलेल्या डंपरची मागची दोन चाके तुटून डंपर पासून अलग झाली मात्र डंपर चालकाने आवाज झाल्यानंतर तात्काळ डंपर थांबून प्रसंगावधान राखले यात डंपरचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी…

कुडाळ येथून सुटलेल्या एसटीचे इन्सुली घाटीत ब्रेक फेल

चालकाच्या चतुराईने वाचला प्रवाशांचा जीव. कुडाळ : येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कुडाळ पणजी गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडी इन्सुलिच्या दरीत कोसळणार म्हणून एसटी च्या ड्राईव्हर ने एसटी बस उंच खडकाळ भागावर नेऊन चढवलीली सर्व प्रवाशी वाचले. या बसमध्ये एकूण…

error: Content is protected !!