मालवणी भाषा दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचे खास मालवणीतून ट्विट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. आज मालवणी भाषा दिनानिमित्त त्यांनी मालवणीतून केलेलं ट्विट जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “कालच्या ३ तारखेक जो अवकाळी पाऊस…