वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…
मालवण : आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. नकळत या सर्वांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेट…