
कुडाळ : जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी आज सदिच्छा भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आज मुलांच्या स्वागतोत्सवानिमित्त कुडाळ येथील कुंभारवाडी शाळेमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी शहराच्या विकासाबाबत विविध संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. या प्रसंगी शिवसेना नेते आनंद शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, नगरसेविका अक्षता खटावकर, नगरसेवक उदय मांजरेकर, लवू कदम आदी उपस्थित होते.

1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










