शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी दिली राजकोट येथील शिवरायांच्या स्मारकाला भेटChinmay GhogaleJune 16, 2025News, बातम्या, मालवण, सिंधुदुर्ग Post Views: 122 मालवण : शिवसेनेचे कुडाळ मंडल तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवसैनिक प्रसन्ना गंगावणे व अवधूत सामंत उपस्थित होते. Related SubscribeSorry, there was a YouTube error. Previous Post जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट Next Post मडुरे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड; अनेकांची उपकरणे जळून खाक
शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील पहाटेची पहिली पूजा संपन्नChinmay GhogaleAugust 4, 2025