चालकाच्या चतुराईने वाचला प्रवाशांचा जीव.
कुडाळ : येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कुडाळ पणजी गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडी इन्सुलिच्या दरीत कोसळणार म्हणून एसटी च्या ड्राईव्हर ने एसटी बस उंच खडकाळ भागावर नेऊन चढवलीली सर्व प्रवाशी वाचले. या बसमध्ये एकूण 24 प्रवासी होते ते, किरकोळ जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, संध्याकाळी कुडाळ वरुन सुटलेल्या कुडाळ पणजी गाडीचे इन्सुलीत आल्यावर ब्रेक फेल झाल्याचे समजले चालकाने प्रसंगावधान राखून गाडी दरीत कोसळणार म्हणून उंच भागावर चढवली व मनुष्य हानी टळली आहे.

1
/
95
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
1
/
95


Subscribe










