Category सिंधुदुर्ग

एआय तंत्रज्ञान आधारीत प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती

मत्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.…

माजी आमदार वैभव नाईक यांची तब्बल तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी व्हावी

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या…

पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:१५ वाजता…

तिलारी नदीत साटेली भेडशी येथे मगर मृतावस्थेत आढळली

दोडामार्ग : तिलारी नदीच्या साटेली भेडशी येथील नदीपात्रात मृतावस्थेत मगर आढळून आली आहे. मात्र ही मगर जिलेटीन स्फोट घातल्यामुळे मरण पावली की अन्य कोणत्या कारणामुळे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही . याबाबत अशी माहिती की साटेली भेडशी ग्रामपंचायतच्या नळपाणी…

बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी सौरव बर्डे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सौरव बाबुराव बर्डे (वय ३१, रा.शिवाजीनगर कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला आज कणकवली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली…

तिलारी घाट रस्ता दुरुस्ती काम संशयायाच्या भोवऱ्यात

पुरेशी यंत्रणा नाही तीन कामगार घेऊन काम जाळीत दगड पिचिंग दगड मापात नाही संबंधित अधिकारी यांचे दूर्लक्ष दोडामार्ग : तिलारी घाट रस्ता हा अत्यंत धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो यामुळे धोकादायक घाटात धोकादायक अपघात प्रवणक्षेञ तीव्र चढ उतार अशा ठिकाणी…

पालकमंत्री व महसूल मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन

वेंगुर्ला येथे 13 फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना वृध्दींगत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश लॉन टेनिस, फुटबॉल, १०० ते ४०० मीटर धावणे (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), उंच…

कुंभारमाठ येथे ढाब्याच्या कामगारांना मारहाण, दागिन्यांची चोरी…

जेवण न दिल्याच्या रागातून मारहाण ; संशयित ७ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… मालवण : कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही या रागातून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण, सोन्याच्या दागिन्यांची चोरी तसेच साहित्याची तोडफोड केल्याची…

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

error: Content is protected !!