सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:१५ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने ओरोस कडे प्रयाण.
दुपारी ३:३० वा: श्रीक्षेत्र कुणकेश्वर यात्रे संदर्भात नियोजन आढावा बैठक. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )
दुपारी ४:३० वाजता : कुडाळ तालुका भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित. (स्थळ: देवी भवानी मंदिर पटांगण ओरोस)
सायं ६:०० वाजता मोटारीने कणकवली कडे प्रयाण.
सायं ६:३० वाजता ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव.