गांजाची देवाण-घेवाण करताना रंगेहात पकडले

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई देवगड : देवगड-कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री १२.०५ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात…