Category दोडामार्ग

दोडामार्गात ९.८८ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेकपोस्टवर केलेल्या कारवाईत, गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोतून तब्बल ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांची दारू आणि वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल…

तिलारी येथे भीषण अपघात

मोटारसायकल व महिंद्रा पीकअप यांच्यात धडक युवक जागीच ठार दोडामार्ग : तिलारी येथे शेटवेवाडी नजीक मुख्य रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात झाला. महिंद्रा पिकअप व मोटारसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, MH 07 AF 0228…

१९ वर्षीय युवकाचे गळफास घेत आत्महत्या

दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : बोडदे-गावठाणवाडी येथील राज सुनील गवस (वय १९) या युवकाने आपल्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. राज सकाळी खोलीत गेला व त्याने आतून दरवाजा बंद करून पंख्याला…

दोडामार्गात हत्तीचा शेतकऱ्यावर पाठलाग करत हल्ला

वनविभागाच्या गाडीला ग्रामस्थांनी रोखलं दोडामार्ग : तालुक्यातील मोर्ले गावामध्ये शुक्रवारी उशिरा संध्याकाळी एका शेतकऱ्यावर हत्तीने पाठलाग करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडवली. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत…

दोडामार्ग तालुक्यातील कसईनाथ डोंगराचा काही भाग कोसळला; परिसरात खळबळ

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ऐतिहासिक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ (पांडवकालीन) डोंगराचा काही भाग रविवार सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरोडे गावाच्या दिशेने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची सविस्तर माहिती गिरोडा…

गोव्यात विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला

दोडामार्ग कनेक्शन उघड निलेश देसाई अटकेत दोडामार्ग : गोव्यातील धारगळ-पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी (३० जून २०२५) सकाळी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळपर्यंत दोडामार्गमधील कळणे…

महिलेचा मृतदेह आढळला तिलारी कालव्यात

कसई – दोडामार्ग येथील घटना दोडामार्ग : कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. नातेवाईक यांनी शोध घेऊन देखील…

दोडामार्गात दोन सख्ख्या भावांना बसला विजेचा धक्का

एकाचा मृत्यू तर एक गंभीर दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी…

अस्वलाचा हल्ल्यात एक गंभीर

दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली-फणसवाडी येथे अस्वलाने हल्ला केल्याने विष्णू लाडू गवस हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू गवस हे वटपौर्णिमेनिमित्त फणस काढण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते…

झोळंबे भिडेवाडीत वन्यहत्तींचा धुमाकूळ

दोडामार्ग : तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली आहे. वन्यहत्तींच्या वाढलेल्या वावरामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने ओंकार…

error: Content is protected !!