वेंगुर्ले : आज, शुक्रवार, २९ जुलै, २०२५ रोजी वेंगुर्ले येथील मानसीश्वर नजीकच्या खाडीत एक अनोळखी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सकाळच्या सुमारास स्थानिकांना खाडीकिनारी एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी…
एकाला २० वर्षांचा सश्रम कारावास सिंधुदुर्ग : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत (वय २६, रा. परुळे) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दोषी धरून २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ३०…
वेंगुर्ला : श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा आदिमाया सातेरी पंचायतन देवता चरणी व सर्वांना चांगली बुद्धी,आरोग्य, सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे यासाठी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका श्रावण शु.…
वेंगुर्ले : केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनीच्या वतीने २१ जुलै रोजी जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास कंपनीतील कामगार व ऑफिस स्टाफ यांनी रक्तदान केले.व मोठ्या संख्येने…
न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त
पाच रॅम्प उद्ध्वस्त वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यात कोरजाई खाडी नजीक सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज तहसीलदार ओंकार ओतारी यांनी मोठी कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास निवती पोलिसांच्या मदतीने पाच अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे कोरजाई…
गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक
दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत नेले बसस्थानकाच्या शेडचेही नुकसान, दुचाकीस्वार गंभीर गंभीर जखमी वेंगुर्ले : वेंगुर्ले-वेतोरे मार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात झाला असून, यात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच, दुचाकी…
माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार संगनमताने गैरव्यवहार करत खरेदीखत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोली येथे यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे…