
दोडामार्ग : तिलारी नदीच्या साटेली भेडशी येथील नदीपात्रात मृतावस्थेत मगर आढळून आली आहे. मात्र ही मगर जिलेटीन स्फोट घातल्यामुळे मरण पावली की अन्य कोणत्या कारणामुळे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही .
याबाबत अशी माहिती की साटेली भेडशी ग्रामपंचायतच्या नळपाणी विहिरी शेजारील तिलारीच्या नदीपात्रात एक मगर मृतावस्थेत निदर्शनास आली . यावेळी ही मगर कशामुळे मृत पावली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मासेमारी करण्यासाठी तिलारी नदीत जिलेटीन स्फोट करून मासे मारले जातात. मासे मारण्यासाठी केलेल्या जिलेटिन स्फोटामुळे ही मगर मरण पावली असावी अशी चर्चा आता पसरू लागली आहे. मात्र मासे मारण्यासाठी टाकलेल्या जिलेटीन स्फोटामुळे ही मगर मरण पावली की अन्य कोणत्या कारणामुळे ? हे मात्र स्पष्ट झाले नाही.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










