Category Maharashtra

Phulpakhru Song: चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सुंदर सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित

अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे आणि बालकलाकार रिधिमा निचित यांचं ‘फुलपाखरू’ हे नवं मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टाइमलेस स्लेट्स प्रस्तुत या गाण्यात बालपणातील निरागसता, कल्पनाविश्व आणि कुटुंबातील प्रेमळ क्षण अनुभवायला मिळतात. गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केलं आहे.

Dharau Marathi Movie | धाराऊ चित्रपटाला चंबळ आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार

दिग्दर्शक मनिष शिंदे यांच्या ‘धाराऊ’ या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे आणि विदर्भासह विविध भागांत चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोरक्षणाच्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा ‘धाराऊ’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित; सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा!

‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. गोमातेप्रती श्रद्धा, एका लहानग्याची आईसाठीची ओढ आणि मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.

आई हरवली तर… तुम्ही काय कराल? ‘धाराऊ’च्या ट्रेलरमधून उलगडणार एका लहान मुलाची आणि गोमातेच्या नात्याची काळजाला भिडणारी कहाणी!

‘धाराऊ’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या टॅगलाइनसह आईच्या मायेची आस आणि एका लहान मुलाचे गोमातेशी निर्माण झालेले भावनिक नाते चित्रपटातून उलगडणार आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

पाकिस्तानात मराठी चित्रपटाचा डंका! ‘धाराऊ’ला २६ पुरस्कार; अधिकृत टीझर प्रदर्शित

‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या आगामी मराठी चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांनी चित्रपटाला २६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली. ‘धाराऊ’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Avi Payal: २३ वर्षांच्या अनुभवातून नृत्यविश्वात वेगळी ओळख; नव्या प्रोजेक्ट्सची चर्चा

डान्सर आणि कोरिओग्राफर अवी पायल यांनी २३ वर्षांच्या कारकिर्दीत नृत्य, फॅशन आणि परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाप्पा माझा’च्या कोरिओग्राफीपासून AI-based devotional music project आणि ‘रान मोहरलं’ या आगामी गाण्यापर्यंत त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख…

मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवास आता ३,५८० रुपयांत !

नवी मुंबई–सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे निश्चित राज्य शासन १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी ( VGF) देत असल्याने तिकीट झाले कमी खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा यशस्वी सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीला…

अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

पात्र लाभार्थ्यांना 21 कोटींचा व्याज परतावा वितरित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही सुरू सिंधुदुर्गनगरी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 750 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी आतापर्यंत महामंडळास…

अभिनेता निखिल कोष्टी आणि आचल चव्हाणचं “काजळवाली” गाणं प्रदर्शित, जळगावच्या सुंदरश्या गावात झालं गाण्याचं चित्रीकरण!

जळगावच्या मातीतला मराठमोळा अभिनेता निखिल कोष्टी मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करू पाहत आहे, त्याच्या “नाद तुझा लागला”, “मामाच पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्याच्या यशानंतर अभिनेता, गीतकार आणि निर्माता म्हणून त्याचं नवं “काजळवाली” हे गाणं…

error: Content is protected !!