चेंदवण येथे सायबर गुन्हे व विद्यार्थी सुरक्षा विषयी मार्गदर्शन

निवती पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. नितीन पाटील यांनी पालक व विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोलाचे मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनात त्यांनी पालकांची भूमिका, मुलगा-मुलगी यांच्याशी योग्य वागणूक, विद्यार्थी कोणते गुन्हे करतात व पूर्वी झालेले गुन्हे, त्यापासून मुलांना कसे रोखावे आणि त्यांचे लक्ष करिअरकडे…








