सिद्धेश गावडे अपहरण व मारहाण प्रकरणाचा तो बनाव

वेगळीच माहिती आली समोर उलट आता सिद्धेशवरच गुन्हा दाखल होणार कुडाळ : फ्लॅटच्या भाड्याचे पैसे न दिल्याच्या रागातून आपले अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या कुडाळ येथील सिद्धेश गावडे याने बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसात उघड झाली आहे.…







