Category बातम्या

हिर्लोक, गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार

कुडाळ : हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुख पदी निनाद परब यांची निवड…

चेंदवण ग्रामपंचायतीत आधार कॅम्प यशस्वी

चेंदवण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमधे ४० जणांचे आधार अपडेट करण्यात आले. सरपंच मा.वैभवजी चेंदणकर यांनी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण हायस्कूलच्या २९ विद्यार्थी यांचा आधार अपडेटचा संपूर्ण खर्च उचलला. तसेच भूपेश चेंदणकर यांचे विशेष…

चेंदवण येथे सायबर गुन्हे व विद्यार्थी सुरक्षा विषयी मार्गदर्शन

निवती पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. नितीन पाटील यांनी पालक व विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोलाचे मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनात त्यांनी पालकांची भूमिका, मुलगा-मुलगी यांच्याशी योग्य वागणूक, विद्यार्थी कोणते गुन्हे करतात व पूर्वी झालेले गुन्हे, त्यापासून मुलांना कसे रोखावे आणि त्यांचे लक्ष करिअरकडे…

ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळला

चालक जखमी; आंबोली येथील घटना सावंतवाडी : ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला. सुदैवाने यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. नागपूर, आठवा मैल, दौलामेटी, माळा कॉलनी) असे त्याचे नाव…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ चा पहिला प्रयोग उत्साहात संपन्न

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ, प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका – नृत्याचा सुरेख प्रवास’ या व्यावसायिक डान्स शो चा पहिला प्रयोग शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी सर्व कलाकारांनी…

इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व सौ.रश्मी देवेंद्र नाईक संस्था सदस्य व माजी उपसरपंच यांच्या सौजन्याने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यार्थ्याची कलचाचणी

तरुण बेपत्ता; कणकवली तालुक्यातील घटना

कणकवली : राकेश रामकृष्ण निशाद (४३, सध्या रा. ओसरगाव कुलकर्णी चाळ, मुळ रा. रत्नागिरी) हा ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून घरातून बॅग घेऊन निघून गेला. रात्री तो ओसरगाव येथील भगवती बेकरी येथे झोपला…

जाऊबाई गावात फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्रीच “इंस्टाची स्टार” गाणं प्रदर्शित

अभिनेत्री अंकिता मेस्त्री बनली “इंस्टाची स्टार” अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि अभिनेता जगदीश झोरे यांचं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत “इंस्टाची स्टार” हे रोमँटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन गाणं “इंस्टाची स्टार” प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे.…

हेदुळ सारख्या दुर्गम भागामध्ये ग्लोबल च्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण …

सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये आधारभूत संगणकीय या दृष्टीने ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य संगणक शिबिरे राबवली जातात याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील दुर्गम अशा हेदुळ गावातील प्राथमिक शाळेमध्ये दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. उद्घाटन समयी दीप प्रज्वलन करून व…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांना सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत कुडाळ इनरव्हील क्लबचा पुढाकार कौतुकास्पद

-इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांचे गौरवोद्गार बौध्दिक क्षमता चाचणीमध्ये एकाच दिवशी कुडाळ, कणकवली येथील 500 विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांना सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ…

error: Content is protected !!