मालवण : तळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संतोष पेडणेकर, महादेव दळवी, प्रशिला गावडे, मंगेश चव्हाण, गिरीश दळवी, नरेंद्र पावसकर, निखिल दळवी, दर्शन दळवी, राजेंद्र दळवी, अर्जुन तळगावकर, महेश परब, दत्ता सावंत, राजू दळवी, प्रकाश गावडे, संतोष देसाई, उदय राऊत, जगदीश चव्हाण, अच्युत लोके आदी उपस्थित होते.