वालावल गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितिन आडेकर यांच्या पाठपुरव्याने गेली कित्येक दिवस गायब असलेलं नेट झालं चालू


कुडाळ : वालावल चेंदवण या भागात गेली कित्येक महीने वर्ष मोबाइल नेट बंद आहे या भागात सातत्याने लोकांना नेट अभावी खुप गैरसोय त्रास सहन करावा लागत असे वेळोवेळी स्थानिक भागातील लोकप्रतिनिधि वरिष्ठ पातळीवर पदाधिकारी यांना अनेक वेळा सांगून पण दुरर्लक्ष करायचे कारण गावात अनेक घरात प्रावेट वयक्तिक नेट अनेक लोकांनी घेतल्याने तशी कोनाची तक्तार नसल्याने या गोष्टी पूर्ण पणे दुरर्लक्ष झालं होतं परतु वालावल गावात स्टेट बैंक असल्याने कवठी चेंदवण वालावल या भागातील नागरिकांना रोज रिक्षा,बस किंवा अन्य वाहनाने येरे जारे फेरे मारावे लागत असे काही जेष्ठ नागरिक यांना नाहक आर्थिक भुदंड पडत असे अनेक वेळा तक्रार भांडण करूण सुध्दा उपयोग नाही होयचा म्हणून श्री नितिन आडेकर यांनी थेट सावंतवाडी BSNL ऑफिस मध्ये वारंवर फोन द्वारे संपर्क करूण भांडून अधिकारींना त्रास देऊन नेट बंद्दल विचारणा करत होते शेवटी त्यांचा सततच्या फोन मुळे या प्रयत्नांना यश आले अखेर आज गावात नेट चालु झाले असून यांच समाधान माजी सदस्य श्री आडेकर यांनी केले.

error: Content is protected !!