कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या वतीने धोकादायक वळणावर बसवण्यात आले कॉन्व्हेक्स मिरर

मालवण : कुंभारमाठ जरीमरीवाडी मालवण कसाल मुख्य रस्ता ते शासकीय तंत्रनिकेतन रस्ता दरम्यान कवटकर घरासमोरील वळण व बिरमोळे घरासमोरील अंदाज न येणार्या धोकादायक वळणावर ग्रामपंचायत कुंभारमाठ च्या वतीने कॉन्व्हेक्स मिरर बसवण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!