मुंबई: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सद्ध्या आपल्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे.अंकिता वालावलकर लग्नानिमित्त सध्या कोकणात आहे. नुकताच अंकिताचा साखरपुडा समारंभ पार पडला तसेच मेहंदी समारंभही मोठ्या थाटामाटात पार पडल्याचं समोर आलं आहे.एकीकडे लगीन घाई सुरू असताना अचानक एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला खूप मोठा फटका बसला आहे. साखरपुडा समारंभ झाल्यानंतर त्याच रात्री अंकिताच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे समोर आलं.इंस्टाग्राम पोस्टवर स्टोरी शेअर करत अंकिताने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. या अपघातात गाडीचं नुकसान झालं असल्याचं दिसत असलं तरी अंकिता व कुणाल हे सुखरूप असल्याचे समोर आलं. अंकिताची ही स्टोरी पाहून तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.

1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










