Category क्राईम

दोडामार्गात मद्यधुंद चालकाचा धिंगाणा

चार ते पाच वाहनांना दिली धडक जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील आठवडा बाजाराच्या गर्दीत रविवारी सायंकाळी एका मद्यधुंद वाहन चालकाने अक्षरशः धिंगाणा घालत चार ते पाच वाहनांना धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या एका…

तिलारी घाट महिला खून प्रकरणात बापलेक ताब्यात

प्रेमप्रकरणातून लग्नाला करत होती विरोध स्टीलच्या हत्याराने महिलेच्या डोक्यावर केले होते वार तिलारी : घाटातील जंगलात बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर पोलिसांनी थरारक उलगडा केला असून कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बाप-लेकांचा समावेश असून यल्लाप्पा…

तो अपघात नव्हे तर खून

५ वर्षांपूर्वी फोंडाघाट येथील दरीत कोसळून झाला होता युवकाचा मृत्यू आर्थिक देवाण घेवाणीतून झाला होता वाद कुडाळ येथे बोलावून केलेल्या जबर मारहाणीत झाला होता मृत्यू कणकवली : फोंडाघाट येथे दरीत कोसळून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू…

खारेपाटण रेल्वे स्थानक हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह

खारेपाटण : येथील रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे ट्रॅकशेजारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याच्या चेहऱ्यावर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या कमरेवर गंभीर दुखापती असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत युवकाची अद्याप…

वेंगुर्ला येथील मोटारसायकल चोरी प्रकरणातील चोरटा ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई वेंगुर्ला : वेंगुर्ला येथून दुचाकीचोरी प्रकरणातील चोरट्याला गोवा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. सिद्धार्थ संदेश गावडे (१९) असे संबंधित चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर वेंगुर्ला पोलीस ठाण्यामध्ये गुर.नं. 108/2026, भा.न्या.सं. कलम…

देवगड तालुक्यातील तारामुंबरी नाक्यावर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

देवगड : तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या तारामुंबरी नाक्यावर सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पवनचक्कीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाहन बाजूला घेणे आणि मागे कोण घेणार ? यावरून सुरू झालेला किरकोळ वाद…

कुडाळच्या व्यावसायिक तरुणावर गोव्यात जीवघेणा हल्ला

चौघांवर गुन्हा दाखल कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध बागा येथील एका क्लबमध्ये कुडाळ येथील एका ३२ वर्षीय व्यावसायिक तरुणावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिल्टन डिसोझा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कुडाळचा रहिवासी आहे…

गर्दीचा फायदा घेत युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न

एस.टी. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला कुडाळ बसस्थानकातील घटना कुडाळ : कुडाळ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्याचा एका संशयित इसमाचा डाव जागरूक एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे फसला. हि घटना मंगळवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास घडली. सदर संशयित…

कणकवली व कुडाळमधील सोनसाखळी चोरीप्रकरणी सराईत आरोपी अमरावतीतून जेरबंद

सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची दमदार कारवाई कणकवली : कणकवली व कुडाळ परिसरात जबरीने गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. रोहन मोहन हुनकर (वय 23, रा. येरला, ता.…

बाराशे फूट खोल दरीत डंपर चालकाची आत्महत्या

आंबोली घाटातील प्रकार आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर ( 31) रा. आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने ऊडी मारून आत्महत्या केली. एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय…

error: Content is protected !!