पती-पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण

रिक्षाचा टायर पाईपवरून गेल्याचा राग कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : कसवण सुतारवाडी येथे रिक्षाचा टायर पाईपवरून गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाने पती-पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याचीं घटना घडली आहे. याप्रकरणी हनुमंत लक्ष्मण मेस्त्री (५२, रा. कसवण सुतारवाडी) यांच्या…




