Category क्राईम

डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा गळा चिरणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

वस्तरा आणि चॉपरच्या सहाय्याने चिरला गळा कणकवली : डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित वर्धन के.जे. (वय २०) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कर्नाटकातील अणूर गावातून ताब्यात घेतले आहे. खूनानंतर तो फरार होता. काल (५ नोव्हेंबर) सायंकाळी आपल्या…

राजारामपुरीतून इनोव्हा क्रिस्टा कार चोरी

पोलिसांचा तपास सुरू कोल्हापूर : राजारामपुरीतील बळवंत अपार्टमेंट परिसरातून टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा (MH-09-DX-0003) ही पांढऱ्या रंगाची चारचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रमेश धनपाल भोजकर (वय 53, व्यवसाय सिव्हिल इंजिनियर, रा. द्वारका विश्व अपार्टमेंट,…

डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणातील आणखी एक जण ताब्यात

बांदा सीमेवरील हॉटेलमधून केले अटक बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बांदा येथून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई बेंगलोर पोलिस व सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी)…

गोवा बनावटीच्या दारूसह ४२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंदगड पोलिसांची कारवाई दोडामार्ग : गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण 42 लाख 12 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जुगार, दारू व सर्वच अवैद्य…

परप्रांतीया व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग

कुडाळ तालुक्यातील पाट येथील घटना कुडाळ : परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा पाठलाग केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पाट येथे घडली. याबाबत निवती पोलिस स्थानकात परप्रांतीय व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील तरुण…

विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण

पती , सासू,सासरे, दीर यांच्यावर गुन्हा दाखल हिर्लोक येथील घटना कुडाळ : आपला पती , सासू,सासरे व दीर या चौघांनी शिवीगाळ करून हाताने व काठीने मारहाण केल्याची फिर्याद हिर्लोक राणेवाडी येथील सौ. सविता वैभव बरगडे ( 35 ) यांनी मंगळवारी…

श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी बेंगलोरमधून तिघांना अटक

खुनाचे कारण लवकरच उघडकीस येणार… कणकवली: बेंगलोर (कर्नाटक) येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खून प्रकरणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने मोठी कलाटणी दिली आहे. या पथकांनी बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयित आरोपींच्या मुसक्या…

साळीस्ते खून प्रकरणात प्रॉपर्टी वादाचा सुगावा!

श्रीनिवास रेड्डी होते बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित व्यक्ती कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून, हा खून ‘प्रॉपर्टी’च्या कारणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्रीनिवास रेड्डी हे…

साळीस्ते येथे आढळलेला तो मृतदेह डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा

मृत रेड्डी होते बेंगलोर येथील उच्चशिक्षित डॉक्टर दोडामार्ग येथील रक्तळलेली कार ही श्रीनिवास रेड्डी यांचीच या प्रकरणात बडे असामी सहभागी असल्याची सूत्रांची माहिती कणकवली : साळीस्ते येथे आढळलेल्या त्या मृतदेह प्रकरणी कणकवली पोलिसांनी अद्यापही कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र, सदरची…

मुंबई – गोवा महामार्गालगत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

मृतदेहाच्या शरीरावर आढळले अनेक वार घातपात असण्याची शक्यता कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे महामार्गालगतच्या गणपती सान्याच्या पायरीवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मयत पुरुषाच्या अंगावर अनेक वार झालेले आढळले. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत…

error: Content is protected !!