Category महाराष्ट्र

अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही? संभ्रम कायम

मंत्री आदिती तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यात तफावत मुंबई: अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे .सरकारच्या अशा दुटप्पी बोलण्यामुळे लाडक्या बहिणी मात्र यामुळे संभ्रमात आहेत. आपल्याला मिळालेले पैसे परत करावे लागणार की…

पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या पावशी येथील इसमावर गुन्हा दाखल

कुडाळ : पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…

नायब तहसीलदारांच्या अंगावर वाळू डंपर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांची मुजोरी वाढली… डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार… सिंधुदुर्ग : अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव…

मुंबईकरांसाठी खुशखबर!

सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म व एकाच तिकीटावर ब्यूरो न्यूज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे बद्दल एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.आता मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म वर एकाच तिकिटावर मिळणार आहे. नेमकं काय म्हणाले…

दहावी – बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

परीक्षा केंद्रांवर आता अशी होणार संचालकांची नेमणूक मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.होऊ घातलेल्या दहवी – बारावीच्या परीक्षांच्या पार्श्भूमीवर त्यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दहावी-बारावीच्या…

कुडाळ मालवण आगारासाठी किमान ४३ नवीन बस गाड्या मिळाव्यात

आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे…

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

ब्युरो न्यूज: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून हे अधिवेशन ३१ जानेवारी पासून चालू होणार आहे.३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी असा अर्थ संकल्पित अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थ संकल्प सादर करणार असून मोदी सरकारच्या…

स्वाभिमानी कोकणी बाणा असल्यामुळे जबाबदारी नीट पार पाडली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल सावंतवाडी: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब तर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना म्हणाले…

कणकवलीत सापडलेल्या त्या बांगलादेशी महिलांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मात्र त्या महिला कणकवलीत आल्या कशा ? त्या येण्यामागे कोणतं रॅकेट आहे का ? अशा प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित कणकवली : बुधवारी शहरातील रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून मृतदेह विहिरीत टाकला दापोली: आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत…

error: Content is protected !!