Category महाराष्ट्र

कुंभारवाडी प्रशालेची विद्यार्थिनी कु. एकता अरविंद करलकर राज्यात ५ वी

कुडाळ : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुंभारवाडी प्रशालेची विद्यार्थिनी कु. एकता अरविंद करलकर हिने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिला एकूण १०० पैकी ९२ गुण मिळाले आहेत. या परीक्षेसाठी तिला शिक्षिका ऋतुजा गावडे, अरुणा गोठोसकर, मुख्याध्यापक स्वप्नाली सावंत यांचे…

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिनांक व वेळ: गुरूवार, २४ एप्रिल २०२५, सकाळी ९.०० वाजता स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग आयोजक: माजी विद्यार्थी संघ, न्यू इंग्लिश स्कूल…

वकिलांना बॅनर द्वारे करण्यात आले आहे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग महिला मंचाच्या नावाने लावले आहेत बॅनर सावडाव येथील माहितीच्या अधिकाराच्या कार्यकर्त्या नयना सावंत, वैभव सावंत यांना मारहाण झालेल्या प्रकरणानंतर संशयित आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. त्याचे पडसाद आता सिंधुदुर्गात उमटू लागले असून, या प्रकरणात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल झाला…

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार…

परप्रांतीय नौकेवर सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई : नौका जप्त, मासळीचा लिलाव

मालवण – महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात,…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याची पाहणी

शिवसेना पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर येऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा बाबत पाहणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे तसेच शिवसेना उपज़िल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा…

सावंतवाडी येथे महाविद्यालयीन युवती बेपत्ता

सावंतवाडी : आपली आई आपल्याला न्यायला आली आहे, असे सांगून येथील एका महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी वस्तीगृहातून निघून गेली आहे. याबाबत तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. संबंधित मुलगी ही मूळ आचरा ता.…

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत कु.रुद्र राहुल कानडे तालुक्यात तिसरा

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मध्ये कु.रुद्र राहुल कानडे कुडाळ तालुक्यात तिसरा तर जिल्ह्यात 14 वा आणि राज्यात 33 वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला पडतेवाडी शाळेच्या शिक्षिका गार्गी नाईक- परब व अनघा मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले. मांडकुली हायस्कूलचे शिक्षक श्री.…

आरोंदा नाईकवाडीत मुलाने काढले आईला धक्के मारुन व शिवीगाळ करुन घरातुन बाहेर

आरोंदा ग्रामपंचायतीने सामाईक जमिनीत घराला परवानगी देताना केला चुकीचा ठराव! याच ग्रामपंचायतीच्या मुजोरीगीरीला कंटाळून अखेर वयोवृद्ध सरस्वती निवजेकर यांनी सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.. तर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा वयोवृद्ध सरस्वती निवजेकर यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग:…

आ. निलेश राणे बनले त्या नवजात बालकासाठी तारणहार

मुंबई : कोकणी माणूस कधीही संकटात असेल तर त्या कुटुंबासाठी हक्काने धाऊन येणारे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब… आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली. नेरूर, देऊळवाडा येथील रहिवासी अर्चना प्रशांत नेरुरकर (सध्या राहणार सर्वोदय नगर रोड, जंगल – मंगल रोड, भांडुप…

error: Content is protected !!