वेंगुर्ला : तालुक्यातील निवती मेढा येथिल ग्रामपंचायत आवारात बारा फुटी अजगर आढळून आला हा अजगर ग्रामपंचायत च्या बाजूला अडगळीच्या ठिकाणी दिसून आला याची खबर ग्रामस्थांनी निवती गावचे सरपंच श्री. अवधुत रेगे यांना दूरध्वनीद्वारे दिली. सरपंच अवधूत रेगे हे बाहेरगावी होते तरी, देखील अजगरची माहिती मिळताच सरपंच अवधूत रेगे यांनी जागरूकता दाखवून त्यानी लगेच ग्रामपंचायत मधील सीसी टीव्हीच्या कॅमेरा च्या माध्यमातून सरपंच यांनी त्या अजगराची पाहणी केली आणि वनविभागाचे सावंत यांना संपर्क करून निवती ग्रामपंचायत येथे 12 फुटी अजगर असल्याचे सांगून त्याला पकडन्याच्या सूचना दिल्या. त्यांनांतर वनविभागाचे सावंत आणि ग्रामस्थांनी अजगरला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. हा अजगर पकडण्यासाठी निवती ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी यांनी मदत केली.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










