खड्डेमय झालेल्या कुडाळ-मालवण राज्यमार्गावर शिवसेनेने चालवली बैलगाडी

सुशेगात असलेल्या सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी केले जनआंदोलन

सुशेगात असलेल्या सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी केले जनआंदोलन

शिवसेनेकडून कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी. कुडाळ : आज एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेज वरून ‘2029च्या निवडणुकीत नितेश राणेंना गाडणार’ अश्या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, सदर बातमीची लिंक व्हाट्सएपवर व्हायरल झाली. अश्या प्रकारचं कुठलाही स्टेटमेंट श्री.…

ब्युरो न्यूज: राज्यात निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असून राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता युती आणि इतर पक्षांमध्ये निवडणुकांची चुरस पहायला मिळणार आहे. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान…

१६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू ४ जणांना वाचवण्यात यश मालवण : कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या खाणीतील पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे.…

संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने केली दोष मुक्तता कुडाळ प्रतिनिधी करंजे येथील संतोष मनोहर परब याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह तिघांची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी…

कुडाळ : कोकण… परमेश्वराच्या जादुई कुंचल्यातून रेखाटला गेलेला अद्भुत कलाविष्कार. याच कोकणाचं बहुगुणी अंग म्हणजे आपलं कुडाळ शहर. शहराच्या एका बाजूस अवकाशाला स्पर्श करू पाहणारा देवाचा डोंगर तर डोंगराच्या पायथ्याशी संथपणे वाहणारी कुडाळवासियांची जीवनदायीनी भंगसाळ नदी. या सर्वांना चार चांद…

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचा समोरील वाहनांना धडक बसल्याने तीन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन मोटारी आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात आज दुपारी सुमारे अडीच…

संतोष हिवाळेकर/ पोईप मसुरे मेढा वाडी गावचे सुपुत्र ,अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा नारायण गोसावी ( 60) यांचे रविवारी रात्री उशिरा मालवण येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानेआकस्मित निधन झाले. सोमवारी सकाळी मुंबई मिरा रोड…

पोलिसांचा तपास सुरू कोल्हापूर : राजारामपुरीतील बळवंत अपार्टमेंट परिसरातून टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा (MH-09-DX-0003) ही पांढऱ्या रंगाची चारचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रमेश धनपाल भोजकर (वय 53, व्यवसाय सिव्हिल इंजिनियर, रा. द्वारका विश्व अपार्टमेंट,…

अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचा यावर्षी 5 पट अधिक बोनस मिळविण्याचा मानस कुडाळ : चेंदवण स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी डेअरी संस्थेचा सन 2024-25 वर्षातील रू 18 हजार बोनस अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे उपस्थित चेंदवण येथे वाटप करण्यात…