अंघोळीसाठी समुद्रात उतरला असता घडली दुर्घटना
वेंगुर्ला : शिरोडा – वेळागर येथील समुद्रात अंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी आज मंगळवार २ जून रोजी सायंकाळी एक पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव देवमाने वय २१ वर्ष रा. गडहिंग्लज असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या सोबत असलेला दुसरा पर्यटक पोहून पाण्याबाहेर आल्याने बचावला आहे.
दरम्यान माहिती मिळताच शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बुडालेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग होडी पलटी होऊन समुद्रात बुडाले होते. ही दुर्घघटना ताजी असतानाच आज एक पर्यटक शिरोडा येथील समुद्रात बुडाल्याचे समोर आले आहे.
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109


Subscribe









