Category महाराष्ट्र

पोलिसांच्या नेपोलियन गस्तीनौकेला जलसमाधी

मालवण समुद्रातील घटना मालवण : मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने पोलिसांच्या…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – दुपारी १२.३० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.०० वा. छत्रपती शिवाजी…

अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती निवडणुकीची तारीख ठरली

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक दि. ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक

सावंतवाडी : होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले.…

कोकि म्हणून परिचित ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन; कणकवलीत हळहळ

कणकवली : कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद भास्कर पाटकर (वय ६३) यांचे दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शांत, संयमी…

एस. टी. बस व दुचाकी यांच्यात अपघात

अपघातात युवती जखमी कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथील घटना कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज दुपारी ३.३० च्या सुमारास एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३…

गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो

गुढीपाडव्याच्या नंतर भूमिका स्पष्ट करणार रणजीत देसाई यांचे सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो. मला योग्य व्यासपीठ मिळाले नाही. मी योग्य व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र गुढीपाडव्याच्या नंतर माझी भूमिका स्पष्ट करणार,असे सांगत…

हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वराचा उद्या अखंड हरीनाम सप्ताह

हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने दिंडी भजने व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली – हरकुळ बुद्रुक गावचे जागृत देवस्थान श्री देव कोटेश्वराचा अखंड हरीनाम सप्ताह उद्या दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरीनाम सप्ताह व शिमगोत्सव…

ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्या सावंतवाडीत रंगणार मालवणी करंडक

पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत राहणार उपस्थित सावंतवाडी : ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून उद्या सावंतवाडी रंगणाऱ्या मालवणी करंडक महोत्सवासाठी पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,…

बालमंदिर कनेडी प्रशालेत वर्धापन दिन उत्साहात साजरा

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी, ज्यु. कॉलेज कनेडी व बालमंदिर कनेडी (English Medium) प्रशालेत वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर शालेय समितीचे चेअरमन श्री. आर.एच. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून…

error: Content is protected !!