शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे - चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संघटक, जयेंद्र परुळेकर प्रवक्ते सिंधुदुर्ग जिल्हा, संजय गावडे वेंगुर्ले उपजिल्हा प्रमुख, लक्ष्मण रावराणे वैभववाडी उपजिल्हा प्रमुख, रामराव उर्फ चंदन गावकर दोडामार्ग उपजिल्हा प्रमुख, वसंत खानविलकर वैभववाडी उपजिल्हा संघटक, लक्ष्मण आयनोडकर दोडामार्ग उपजिल्हा संघटक, विनोद सांडव मालवण उपजिल्हा संघटक, राजू राठोड कणकवली तालुकाप्रमुख, रमाकांत मोरे वैभववाडी तालुका संघटक, निशांत तोरस्कर सावंतवाडी तालुका संघटक, विजय नाईक वेंगुर्ले तालुका संघटक, राजेश टंगसाळी कुडाळ उपतालुका संघटक, नारायण उर्फ आप्पा मांजरेकर ओबीसी सेल कुडाळ तालुका संघटक यांची निवड करण्यात आली आहे.
1
/
109
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
1
/
109


Subscribe









