Category अपघात

मळगाव येथील अपघातात जखमी ग्रामसेवकाचे निधन

वेंगुर्ले : गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे गोवा…

लाईव्ह सामन्यात बांगलादेशच्या क्रिकेटपटूचा हृदय विकाराने मृत्यू

नवी दिल्ली: लाईव्ह सामन्यात एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा खेळाडू बांग्लादेश संघाचा माजी कॅप्टन तमीम इक्बाल आहे. एकीकडे आयपीएल सुरू असताना बांग्लादेश प्रिमियर लीग देखील सुरू आहे. याच बांग्लादेश प्रिमियर लीगमध्ये ही धक्कादायक…

मुंबई – गोवा महामार्गावर कसार्डे येथे अपघात

एकाचा जागीच मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डेब्राम्हणवाडी बॉक्सवेल वर दुचाकीला अपघात झाला. यात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सूर्यकुमार पांडे हे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंबईवरून गोव्याच्या दिशेने…

पाट अपघात प्रकरणी डंपरचालक, अल्पवयीन मोटरसायकल चालक आणि त्याच्या वडिलांवर अखेर गुन्हा दाखल..

कुडाळ : वाळू वाहतूक करणारा डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांच्या अपघातात डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेली पाट हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेतर (वय१६,रा.निवती मेढा ता.वेंगुर्ले) ही जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास पाट…

वैभववाडीत सिलेंडर ने भरलेला ट्रक पलटी..

वैभववाडी : एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास झाला. वैभववाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक जात…

पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात

पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात गाडीचे मोठे नुकसान.. मालवण : कोल्हापूर येथून मालवण येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीच्या प्रवासा दरम्यान बागायत येथे भीषण अपघात घडला मात्र” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” म्हणीचा प्रत्यय या अपघातात…

सासोली-हेदुस येथे दोन डंपर धडकल्याने भीषण अपघात,

चालक गंभीर जखमी दोडामार्ग : सासोली-हेदुस येथे एका डंपरने दुसऱ्या डंपरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. कौस्तुभ नंदन मयेकर (वय २२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा हात आणि पाय फॅक्चर…

मणेरी येथे दुचाकी व कार अपघात, युवक गंभीर जखमी…

दोडामार्ग : मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वेंगुर्ला येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान जखमीला तात्काळ…

तारकर्लीच्या समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

पुणे हडपसर येथून आले होते पर्यटनाला मालवण : पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली आहे. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार…

खवणे येथे बस पलटी

वेंगुर्ला: खवणे येथे रात्री वस्तीला असलेली एसटी बस गाडी आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान कुडाळच्या दिशेने बाहेर पडताना चालकाला रस्त्यावरील चढावाचा अंदाज न आल्याने गाडी बाजूला घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. एसटी बसते नुकसान झाले असून सुदैवाने गाडीतील चालक वाहक…

error: Content is protected !!