मुंबई गोवा महामार्ग, नॅशनल हायवेवर पिंगुळी साई मंदिर समोर विरुद्ध दिशेने जात असलेल्या डंपरची मागची दोन चाके तुटून डंपर पासून अलग झाली मात्र डंपर चालकाने आवाज झाल्यानंतर तात्काळ डंपर थांबून प्रसंगावधान राखले यात डंपरचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तात्काळ धाव घेत गर्दी केली.